गोंदिया
-
गोंदियात तांदूळ व डाळ उद्योगांच्या मशिनरी एक्स्पोचे उद्घाटन; शेतकरी व राइस मिलर्सच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील – राजेंद्र जैन
गोंदिया २४ ऑक्टोबर २६ : गोंदिया आणि भंडारा या दोन्ही जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर धानाचे उत्पादन घेतले जाते. त्यामुळे या परिसरात…
Read More » -
गोंदिया शहर पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; हरवलेले ५० मोबाईल मूळ मालकांना परत!
गोंदिया, दि. २४ ऑक्टोबर : गोंदिया शहरातून विविध ठिकाणी हरवलेल्या मोबाईलचा तांत्रिक पद्धतीने शोध घेत गोंदिया शहर पोलिसांनी तब्बल ५०…
Read More » -
‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’ जनजागृती सत्राचे गुरुवारी नागपूर येथे आयोजन
गोंदिया, दि. 19 ऑक्टोबर 26 : ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत राज्यातील विद्यार्थी, युवक, नवसंशोधक, स्टार्टअप्स व उद्योजकांना नाविन्यपूर्ण कल्पना आणि…
Read More » -
पाच एकर शेती, औषधांचा खर्च ५० हजार; नुकसानभरपाई फक्त ५ हजार!
गोंदिया, सडक अर्जुनी 16 ऑक्टोबर 26 ; यंदाच्या वर्षी शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. शेतीचा वाढता खर्च, पिकांवरील औषधांचा…
Read More » -
पदवीधर मतदारांसाठी रविवारी मतदान प्रक्रियेचे प्रशिक्षण
गोंदिया, दि. 16 ऑक्टोबर 26 : पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने गोंदिया जिल्ह्यातील पदवीधर मतदारांना मतदानाची प्रक्रिया सुलभपणे समजावी, यासाठी जिल्हा…
Read More » -
कुडवा येथील शिफा दूध डेअरीवर जिल्हा प्रशासनाची धडक कारवाई
गोंदिया, दि.13 ऑक्टोबर 26 ( निलेश शहारे ) : नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक ठरणाऱ्या आणि अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांविरुद्ध…
Read More » -
गिरोला हेटी जंगलात मौल्यवान वृक्षांची कत्तल? वनविभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह!
सडक अर्जुनी १३ ऑक्टोबर २६ : गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील सोंडड क्षेत्र सहाय्यक कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या गिरोला हेटी जंगल…
Read More » -
सुधाकर कोहळे यांच्या विजयासाठी महायुतीचे कार्यकर्ते सरसावले!
अर्जुनी/ मोर. ९ ऑक्टोबर २६ ( निलेश शहारे ) : नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचे उमेदवार सुधाकर विठ्ठलराव…
Read More » -
लंबित धान बोनस तातडीने द्या सरकार, २-३ दिवसांत चुकारा अदा करा : आमदार विनोद अग्रवाल
गोंदिया ९ ऑक्टोबर २६ : धान उत्पादक शेतकऱ्यांचा प्रलंबित धान बोनस तातडीने जारी करावा आणि धान विक्रीचा चुकारा शेतकऱ्यांना २-३…
Read More » -
‘अंगणवाडी सेविका-मदतनीसांचे कार्य समाजाच्या आरोग्याचा मजबूत आधार’ – लायकराम भेंडारकर
अर्जुनी-मोर. दि.८ ऑक्टोबर २६ ; देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून दि. १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या…
Read More »
